राज्य

संत गाडगेबाबा महाराज जंयती साजरी शिकवण प्रत्यक्ष आचरणातून आनोखी आदर्शवत साजरी केली जंयती

photostudio_1606581649738
photostudio_1601020483281 (1)
advertising-word-block
VIGYAPAN
IMG-20210302-WA0056
IMG_20210303_184058_612

संत गाडगेबाबा महाराज जंयती साजरी
शिकवण प्रत्यक्ष आचरणातून आनोखी आदर्शवत साजरी केली जंयती

औरंगाबाद (प्रतिनिधी ) आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटना औरंगाबाद शहर च्या वतीने संत गाडगेबाबा महाराज जयंती आदर्श वत साजरी करण्यात आली
….संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंती निमित्त त्याचे विचार प्रत्यक्ष आचरणात आणून जयंती निमित्त परिसर स्वच्छता अभियान राबवुन अभिवादन केले व परिसर व शहर नागरिकांच्या समोर आदर्श अनुन्वेय कार्यक्रम करून संत गाडगेबाबा चे शिकवण प्रत्यक्ष आचरुन आंदराजंली वाहिली, व संघटनेच्या वतीने कोरोनाच्या पार्श्रभुमीवर नागरिकाना मोफत मास्क चे वाटप करण्यात आले ,या आदर्शवत जंयती कार्यक्रमाचे परिसरातील नागरिक कौतुक करत आहेत , आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटनेच्या औरंगाबाद शहर पदाधिकाऱ्यांनी सातारा परिसरातील सुप्रगती कॉलनीत स्वच्छता अभियान राबविले कार्यक्रम यशस्वीतेसाठी.मानवाधिकार सुरक्षा संघटनेच्या शहर अध्यक्षा प्रभावती सुतार , कार्याध्यक्ष चंद्रकला जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले , ..यावेळी प्रभागातील अनिता खराबे , सुमनबाई पठाडे , मिनाबाई पठाडे , शोभना चव्हाण , आनीसा खान , अनुराधा सुतार सह महिलांची कार्यक्रमाला उपस्थिती होती ,करोनाच्या पार्श्रभुमी लक्षात घेता सर्व नियमावली चे पालन करत जंयती साजरी करण्यात आली , जंयती निमित्त संत गाडगेबाबा महाराज याचे जिवनचरित्रा ची महती सागत आज प्रत्यक्ष त्याची शिकवण अंगिकार करण्याची आवश्यकता असल्याचे सागत परिसर स्वच्छेतेची मौलीकता सागितली , आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटनाचे औरंगाबाद शहर पदाधिकारीची नियुक्ती झाल्यापासून शहरातील विविध भागातील मुलभुत प्रश्र सोडविण्यासाठी संघटनाचे प्रदेश उपाध्यक्ष महेन्द्रकुमार सकलेचा व प्रदेश सचिव दत्तप्रसाद अबिलवादे यांच्या मार्गदर्शना नुसार अ्ग्रक्रमाने कार्यरत झालेली आहे,

Related Articles

Back to top button
Close
Close