राज्य

अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी दत्ताप्रसाद आबिलवादे यांची निवड

photostudio_1606581649738
photostudio_1601020483281 (1)
advertising-word-block
VIGYAPAN
IMG-20210302-WA0056
IMG_20210303_184058_612

अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी दत्ताप्रसाद आबिलवादे यांची निवड

औरंगाबाद /प्रतिनिधी
अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी दत्तप्रसाद अंबिलवादे यांची नियुक्ती करण्यात आली आहे ,
अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास, बी, इंदुरकर यांच्या आदेशान्वय राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेश एस इंदुरकर राष्ट्रीय सचिव संतोष एम कुरुडे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुलोचना चौधरी यांच्या अनुन्वेय महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी दत्तप्रसाद अबिलवादे यांची नियुक्ती करण्यात आली ,
अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटना उदेशाप्रमाणे भारतीय पोलीस दलातील सर्व स्तरावरच्या महिला व पुरुष कर्मचाऱ्याच्या समस्या निवारणार्थ व हक्का साठी संघटनात्मक कार्यरत आहे व महाराष्ट्र प्रदेश संघटनात्मक कार्य ऊदेशपुर्ति बांधणीसाठी प्रदेश उपाध्यक्ष पदी दत्तप्रसाद अंबिलवादे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली ,
नियुक्ती चे महेन्द्रकुमार सकलेचा , प्रदीप जोशी , राजेंद्र चौधरी , शरद पाटिल , मनीष अग्रवाल , प्रभावती सुतार ,पल्लवी गवई निता लहाणे , चंद्रकला जाधव विजय वानखेडे , सुभाष पाथरे आदिसह अनेक मान्यवरानी स्वागत केले आहे , ,
पत्रकारिता सह सामाजिक, धार्मिक सांस्कृतिक ,व सहकार क्षेत्रातत सतत अग्रेसर मितभाषी कुशल संघटक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून दत्तप्रसाद अंबिलवादे यांची ओळख आहे ,
महाराष्ट्र व स्नेहीजनासाठी ही निवड अभिमास्पद बाब आहे , दत्तप्रसाद अंबिलवादे आपल्या कर्तव्यतत्परतेने कुशल संघटक गुणवत्ता व्दारे कार्यरतेने समस्या चे निराकरण करून न्याय व हक्क मिळवून देत आपल्या व्यक्तीमत्त्वाला साजेशी आदर्शवत कामगिरी व्दारे लौकिकता प्राप्त करून महाराष्ट्र राज्याचे नाव सर्वदूर करतील ,व नियुक्ती बद्दलचा संघटनेच्या क्षेष्टिजणाचा विश्वास सार्थक करतील असा विश्वास करत आम्ही सर्व स्नेहीजन या निवडीचे हार्दिक अभिनंदन करत भावी वाटचालीसाठी अनेक मान्यवरांनी निवडीचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या
निवडी बाबत बोलताना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दत्तप्रसाद अंबिलवादे यांनी संघटना बांधणी सह संघटनेच्या उदेश्यानुसार कायर्रत राहून क्षेष्टीजनाचा विश्र्वास सार्थ करील अशी ग्वाही त्यांनी दिली

01-03-2021

Related Articles

Back to top button
Close
Close