विदर्भ की ताजा खबर

बुलढाना जिल्ह्या साठी अभिमाना चा पुरस्कार महिला सर्प मित्र वनिता ताई बोऱ्हाडे यांना राष्ट्रीय सेवा सन्मान 2021 पुरस्कार प्रदान

photostudio_1606581649738
photostudio_1601020483281 (1)
advertising-word-block
VIGYAPAN
IMG-20210302-WA0056
IMG_20210303_184058_612

मेहकर
निलेश नाहटा
बुलढाना जिल्ह्या साठी अभिमाना चा पुरस्कार
महिला सर्प मित्र वनिता ताई बोऱ्हाडे यांना राष्ट्रीय सेवा सन्मान 2021 पुरस्कार प्रदान
बुलढाना जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथील रहिवासी महिला सर्प मित्र यांना 8 मार्च जागतिक महिला दिना चे औचित्य निमित्त मुम्बई येथील राजभवन येथे मा महाराष्ट्र चे महामहीम राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी जी यांचे शुभहस्ते राष्ट्रीय सेवा सन्मान 2021 पुरस्कार प्रदान करण्यात आला पर्यावरण संरक्षण व 50000 च्या पेक्षा जास्त विषारी सर्पा ना जीवदान दिले व सोबत पति डी भास्कर व ग्रामीण भागतील बोर्हडे परिवार व मित्र परिवार व परिसरातील लोकांना या पुरस्कार प्राप्त झाला त्या मुळे खुप आनंद व्यक्त करण्यात येत असून
भविष्य मधे ग्रीनीज बुक ऑफ वर्ल्ड मधे सुद्धा नोंद व्हावी अशी आशा सुद्धा परिसरातील लोक करीत आहे

Related Articles

Back to top button
Close
Close