विदर्भ पर्यटन/धार्मिक स्थल

नागपूर, महाराष्ट्र इथे असलेले घोगरा महादेवाचे मंदिर.अप्रतिम नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण

photostudio_1606581649738
photostudio_1601020483281 (1)
advertising-word-block
VIGYAPAN
IMG-20210302-WA0056
IMG_20210303_184058_612

– घोगरा महादेव, नागपूर

नागपूर, महाराष्ट्र इथे असलेले घोगरा महादेवाचे मंदिर हे भोवताली असलेल्या खडबडीत प्राचीन खाडकांनी वेढलेले आहे. हे पांढऱ्या खडकाळ भागाची रचना आरश्याचा चक्रव्यूह असल्याचा भास होतो. ह्या दगडांच्या मधुन एक झरा वाहतो ज्यामुळे हे खडक एखाद्या चित्रपटाचे दृश्य असल्यासारखे वाटते. ह्या भागात पावसाळ्यात फिरायला गेल्यावर विशेष काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून या निसरड्या खडकांमूळे आपल्याला इजा होणार नाही अणि या अप्रतिम नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण जागेचा मनसोक्त आनंद लुटता येईल.

 

Credits: Wandering Soul Akii

VidarbhaDarshan

Source 16-03-201

Related Articles

Back to top button
Close
Close