आर्वी / वर्धा जिला की ख़बर

आष्टी तालुक्यातील थार व किणी येथील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते यांनी काँग्रेस नेते श्री. अमर काळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला

photostudio_1606581649738
photostudio_1601020483281 (1)
advertising-word-block
VIGYAPAN
IMG-20210302-WA0056
IMG_20210303_184058_612

आष्टी तालुक्यातील थार व किणी येथील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते श्री. सुधाकर कदम,श्री.सुधाकर कोडापे,श्री.केशव मडावी,श्री.भागाजी भैरट,श्री.दिलीप इंगळे,श्री.तीलाजी बिटने यांनी काँग्रेस नेते श्री. अमर काळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला.हा प्रवेश सोहळा श्री.अमर काळे यांच्या निवासस्थानी संपन्न झाला.ह्यावेळी थार,किणी (गट ग्रामपंचायत)चे सरपंच श्रीमती.संगिता कदम,आर्वी तालुका काँग्रेस अध्यक्ष श्री. गजानन गावंडे व इतर सदस्यांनासह कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Related Articles

Back to top button
Close
Close