आर्वी / वर्धा जिला की ख़बर
मास्क वर कारवाई करत असलेल्या उपविभागिय अधिकारी यांना अल्पवयिन युवकांने केली मारहान

मास्क वर कारवाई करत असलेल्या उपविभागिय अधिकारी यांना अल्पवयिन युवकांने केली मारहान
वर्धा जिल्हा आर्वी तालुका येथे आज आर्वी उपविभागचे उपविभागिय अधिकारी हरीष धार्मिक यांना दोन युवकांवर मास्क चि कारवाई करीत असतांना स्थानिक शिवाजि चाैक येथे एक दुचाकि चालक क्र एम एच ३२ झेड ३४०४ वर बसुन येत असलेले दोन युवकाला मास्क नसल्याने कारवाई करीता थांबविले असता त्यातिल एका युवकाने पड काडले असता उपविभागिय अधिकारी यांनी त्यांना थांविनचयाचा प्रयतचन केला असता त्यातील एका युवकाने हरीष धार्मिक याच्यावर हल्ला चडविला व त्यात हरीष धार्मिक हे जखमी झाले
यात त्याच्या चेहर्यावर भुक्या मारल्याचे स्पष्ठ निशान दिसेन येते.
याचि माहिति स्थानिक पो स्टे. ला मिळताच पोलिस स्टेशनचे ठाणेदार संजय गायकवाड व कर्मचारी यांनि घटना स्थळ गाठत दोन्हि आरोपिंना ताब्यात घेन्यात आले आहे.
आर्वी शहर प्रतिनिधि