आर्वी / वर्धा जिला की ख़बर

आष्टी :नानाजी देशमुख प्रतिष्ठान मुंबई द्वारा व माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्ष नेते श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी तथा आमचे मार्गदर्शक श्री सुमितदादा वानखेडे यांच्या माध्यमातून अत्यंत अडचणीच्या काळात आष्टी शहरातील बिकट परिस्थिती असलेल्या बांधवांना ईद च्या शुभ मुहूर्तावर सुखा मेवा व साखर वाटप करण्यात आली.या आधी सुद्धा भाजयुमो जिल्हा महामंत्री आवेज खान यांच्या प्रयत्नाने नानाजी देशमुख प्रतिष्ठान तर्फे लोकडाऊन काळात किराणा साहित्य मजुरांना आपल्या गावी जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था व जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती

photostudio_1606581649738
photostudio_1601020483281 (1)
advertising-word-block
VIGYAPAN
IMG-20210302-WA0056
IMG_20210303_184058_612

नानाजी देशमुख प्रतिष्ठान मुंबई द्वारा व माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्ष नेते श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी तथा आमचे मार्गदर्शक श्री सुमितदादा वानखेडे यांच्या माध्यमातून अत्यंत अडचणीच्या काळात आष्टी शहरातील बिकट परिस्थिती असलेल्या बांधवांना ईद च्या शुभ मुहूर्तावर सुखा मेवा व साखर वाटप करण्यात आली.या आधी सुद्धा भाजयुमो जिल्हा महामंत्री आवेज खान यांच्या प्रयत्नाने नानाजी देशमुख प्रतिष्ठान तर्फे लोकडाऊन काळात किराणा साहित्य मजुरांना आपल्या गावी जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था व जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.नानाजी देशमुख प्रतिष्ठान तर्फे शहरात विविध लोकपयोगी उपक्रम राबवत असल्याने प्रतिष्ठान प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुख्यकार्यकारी अधिकारी सुमित वानखेडे यांचे आष्टी कर जनता आभार व्यक्त करीत असल्याचे चित्र आहे.सुखा मेवा वाटप करतांना भारतीय जनता पक्षाचे आष्टी तालुका अध्यक्ष श्री कमलाकर निंभोरकर,भारतीय जनता युवा मोर्चा वर्धा जिल्हा महामंत्री श्री अवेज खान,भाजयुमो आर्वी विधानसभा सहप्रमुख प्रज्वल चोहटकर,भाजयुमो आष्टी शहर अध्यक्ष अविनाश कदम,भावेश मात्रे, शुभम धकीते यांच्या सह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.ईद च्या शुभ मुहूर्तावर गरजवंतांना भेटलेले साहित्य देताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्याजोगे होते.

आष्टी प्रतिनिधि 11-05-2021

Related Articles

Back to top button
Close
Close