आर्वी / वर्धा जिला की ख़बर

दिसले_एकीचे_बळ… *आठ_तास_प्रयत्न_केल्यावर_आग_शमविली…!!!

photostudio_1606581649738
photostudio_1601020483281 (1)
advertising-word-block
VIGYAPAN
IMG-20210302-WA0056
IMG_20210303_184058_612

दिसले_एकीचे_बळ…
*आठ_तास_प्रयत्न_केल्यावर_आग_शमविली…!!!

आर्वी शहरात 13 में सकाळी 3.15 चे सुमारास तहसील कार्यालय येथे भीषण आग लागली.
दुय्यम निबंधक कार्यालय,नायब तहसीलदार कार्यालय,महसूल रेकॉर्ड खोली सह संपूर्ण परीसर व त्यातील महत्वाचे दस्ताएवज धु धु करून जळत होते.
प्रशासनीक व महसूल अधिकारी व कर्मचारी, फायरमैन,पोलिस अधिकारी व कर्मचारी,नगर परीषद कर्मचारी,पत्रकार बंधु,सामाजीक कार्यकर्ते,सफाई कर्मचारी,काही नगरसेवक व नागरिक व इतर सर्व स्वतःचे जीव ओतुन एकवटले.
अंदाजे 8 तास प्रयत्न केल्यावर भीषण आग शमविली.
शेवटी बाकी तर नाही परंतु महत्वाचे म्हणजे वर्षानुवर्षे सांभाळलेली महसूल रेकॉर्ड रूम मधील दस्ताएवज वाचविली.
*#आज_अक्षरशः_एकीचे_बळ_दिसून_येत_होते..!!*

आर्वी शहर प्रतिनिधि 14-05-2021

Related Articles

Back to top button
Close
Close