आर्वी / वर्धा जिला की ख़बर

केंद्रातील भाजप सरकारच्या पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या तसेच महागाईच्या विरोधात आर्वी काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेस च्या वतीने छत्रपती शिवाजी चौक,आर्वी येथे स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले.या मोहिमेला जनतेचा भरभरून पाठिंबा मिळाला .

photostudio_1601020483281 (1)
VIGYAPAN
IMG-20210623-WA0059

केंद्रातील भाजप सरकारच्या पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या तसेच महागाईच्या विरोधात आर्वी काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेस च्या वतीने छत्रपती शिवाजी चौक,आर्वी येथे स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले.या मोहिमेला जनतेचा भरभरून पाठिंबा मिळाला आहे.

Related Articles

Back to top button
Close
Close