आर्वी / वर्धा जिला की ख़बर

आर्वी परिसरातील हनुमान वॉर्ड,नेताजी वॉर्ड,साईनगर,दाऊनगर,श्रीराम वॉर्ड,वलीसाहेब वॉर्ड व संजय नगर येथील अनेक युवकांनी माजी आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व मतदारसंघातील त्यांच्या विकास कार्या ने प्रभावी होऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला

VIGYAPAN
photostudio_1634614114400
IMG-20211220-WA0000
photostudio_1633317682627
photostudio_1651243523526

आर्वी परिसरातील हनुमान वॉर्ड,नेताजी वॉर्ड,साईनगर,दाऊनगर,श्रीराम वॉर्ड,वलीसाहेब वॉर्ड व संजय नगर येथील अनेक युवकांनी माजी आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व मतदारसंघातील त्यांच्या विकास कार्या ने प्रभावी होऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला.हा प्रवेश सोहळा अमर काळे यांच्या निवासस्थानी पार पडला.प्रवेश करणाऱ्यांमध्ये गणेश नखाते,रुपेश शिरपुरे, अवधूत बरडे,रोहन टेकाम, शेख जमीर शेख नासीर,शेख सोयब,गणेश शिरपुरे,सागर खडसे,अरबाज शाह,बादल मेश्राम,आशिष मेश्राम,मोहम्मद असिफ,उमेश धुर्वे,रोशन नाखले, खलील शबदर शाह,शुभम लाडके,सोनू खान,अस्लम खान व ओम गनाडे यांचा समावेश आहे.ह्यावेळी आर्वी शहर युवक काँग्रेस अध्यक्ष सागर शिरपूरकर, तालुका अध्यक्ष विशाल साबळे,दीपक मोटवणी,रामू राठी,दिलीप जाधव,शेख मुझफ्फर यांच्यासह काँग्रेस पक्षाचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
Close
Close