मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्रातील पर्यटकांना सर्वोत्तम सुविधा व पर्यटन स्थळाचा सर्वांगीण विकास साधणाऱ्या MTDC च्या विविध उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला.

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्रातील पर्यटकांना सर्वोत्तम सुविधा व पर्यटन स्थळाचा सर्वांगीण विकास साधणाऱ्या MTDC च्या विविध उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला.
महाराष्ट्राला वैविध्यपूर्ण पर्यटनवैभव लाभले असून MTDC च्या या उपक्रमांमुळे देशातील आणि जगभरातील पर्यटक महाराष्ट्राकडे आकर्षित होतील. तसेच रोजगारनिर्मिती होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
……………..
महत्त्वाचे उपक्रम :
◆ MTDC च्या नव्या युजर फ्रेंडली संकेतस्थळाचे उद्घाटन
◆ बुकिंगसाठी makemytrip आणि goibiboसह करार,
◆ स्काय डायव्हिंग सारख्या साहसी क्रीडा प्रकारासाठी स्काय हायसोबत करार
…………..
◆ गणपतीपुळे येथे ऍडव्हेंचर वॉटर स्पोर्ट्ससाठी बोट क्लब व बीच शॅक्स सुरू
◆ सिंहगड पर्यटक निवासात अद्ययावत सुविधा उपलब्ध
◆ MTDC च्या कर्मचाऱ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याकरिता MSIHMCT पुणे यांच्या सोबत सामंजस्य करार
……………………….