विदर्भ की ताजा खबर

चिखली तालुका देशोन्नतीचे प्रतिनिधी समाधान गाडेकर यांना चिखली पोलीसा कडून धक्काबुक्की करून समाधान गाडेकर पत्रकार हे वृत्तसंकलन करण्यासाठी गेले असता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निलेश शेळके यांनी पत्रकार समाधान गाडेकर यांना धक्काबुक्की करून असभ्य वर्तणूक केली सदर असभ्य वर्तणूक करणाऱ्या अधिकाऱ्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी असे निवेदन मेहकर तालुक्यातील पत्रकारांनी उपविभागीय अधिकारी महसूल विभाग व तहसीलदार साहेब मेहकर यांना निवेदन दिले

VIGYAPAN
photostudio_1634614114400
photostudio_1633317682627
IMG-20211129-WA0031

चिखली तालुका देशोन्नतीचे प्रतिनिधी समाधान गाडेकर यांना चिखली पोलीसा कडून धक्काबुक्की करून समाधान गाडेकर पत्रकार हे वृत्तसंकलन करण्यासाठी गेले असता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निलेश शेळके यांनी पत्रकार समाधान गाडेकर यांना धक्काबुक्की करून असभ्य वर्तणूक केली सदर असभ्य वर्तणूक करणाऱ्या अधिकाऱ्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी असे निवेदन मेहकर तालुक्यातील पत्रकारांनी उपविभागीय अधिकारी महसूल विभाग व तहसीलदार साहेब मेहकर यांना निवेदन दिले आहे यावेळी तालुक्यातील शहर व ग्रामीण विभागातून पत्रकार हजर होते निवेदनावर देशोन्नतीचे तालुका विशेष प्रतिनिधी सिद्धेश्वर पवार ज्येष्ठ पत्रकार रफिक कुरेशी पत्रकार रवींद्र वाघ पत्रकार देवकर पत्रकार सुनील मोरे मुन्ना काळे भारत सरडा विष्णु वाघ निलेश काळे सादिक कुरेशी निलेश नहाटा गणेश सवडतकर देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी अमर राऊत दैनिक सकाळचे घाटबोरी प्रतिनिधी संतोष राव आवसलमोर विदर्भ दुतचे एडवोकेट श्याम काळे ज्ञानेश्वर इंगळे प्रवीण गायकवाड संतोष मालोसे व तालुक्यातील कानाकोपऱ्यातून आलेले सर्व पत्रकार बांधव हजर होते.

 

नीलेश नाहटा ,मेहकर

16-09-2021

Related Articles

Back to top button
Close
Close