विदर्भ की ताजा खबर

अमरावती :- माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते पी.एम. केयर फंडातून तयार करण्यात आलेल्या देशातील 161 ऑक्सीजन प्लांटचे ऑनलाइन लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

VIGYAPAN
photostudio_1634614114400
photostudio_1633317682627
IMG-20211129-WA0031

अमरावती 07 Oct :- माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते पी.एम. केयर फंडातून तयार करण्यात आलेल्या देशातील 161 ऑक्सीजन प्लांटचे ऑनलाइन लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
अमरावती येथे ऑक्सीजन प्लांटच्या ऑनलाइन लोकार्पण सोहळा खासदार श्रीमती नवनीत राणा जी, आमदार श्री. प्रताप अडसर जी, महापौर श्री. चेतन गावंडे जी, जिल्हाधिकारी श्रीमती पवणीत कौर जी, वर्धा जिला खासदार श्री रामदास तड़स जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम जी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न.

Related Articles

Back to top button
Close
Close