आर्वी / वर्धा जिला की ख़बर
लखीमपूर खेरी (उत्तर प्रदेश) येथील शेतकरी नरसंहार करण्याऱ्या योगी सरकार व नरेंद्र मोदी सरकारच्या निषेधार्थ शेतक-यांचे मारेकरी भाजप सरकारच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव मा.आ.अमरभाऊ काळे यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय महामार्ग- ६ तळेगांव (शा.) ता.आष्टी जिल्हा वर्धा येथे चक्क जाम आंदोलन करण्यात आले.