विदर्भ की ताजा खबर

खासदार सौ नवनीत रवी राणा यांचा अनोखा अंदाज ,नवरात्रीच्या पावन पर्वात हिंदवी स्वराज्य ढोल ताशा पथक परतवाडा यांच्या समवेत ढोल ताशा वादन करून अनोख्या पद्धतीने केला माँ दुर्गेचा जागर

VIGYAPAN
photostudio_1634614114400
photostudio_1633317682627
IMG-20211220-WA0000
photostudio_1641553606755
IMG-20220117-WA0083
IMG-20220116-WA0000

खासदार सौ नवनीत रवी राणा यांचा अनोखा अंदाज ,नवरात्रीच्या पावन पर्वात हिंदवी स्वराज्य ढोल ताशा पथक परतवाडा यांच्या समवेत ढोल ताशा वादन करून अनोख्या पद्धतीने केला माँ दुर्गेचा जागर,,सन्मान युवा वादकांचा-जागर देविभक्तीचा
खासदार सौ नवनीत रवी राणा यांच्या या कौशल्यपूर्ण ढोल वादनामुळे रास-गरबा प्रेमींचा उत्साह वाढला आणि वातावरणात नवचैतन्य आले
खासदार सौ नवनीत रवी राणा यांचे हे अनोखे रुप पाहून या उपस्थित नागरिक भारावून गेले होते

Related Articles

Back to top button
Close
Close