राज्य

नमो नमो मोर्चा भारत संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश मंत्रीपदी मोहन बागमार यांची निवड

VIGYAPAN
photostudio_1634614114400
photostudio_1633317682627
IMG-20211129-WA0031

नमो नमो मोर्चा भारत संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश मंत्रीपदी मोहन बागमार यांची निवड

औरंगाबाद /प्रतिनिधी
नमो नमो मोर्चा भारत संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश मंत्री पदी मोहन बागमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे ,
नमो नमो मोर्चा भारत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यप्रकाशसिंह राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष डॉ निलेश सिंह यांच्या आदेशान्वय राष्ट्रीय मुख्य समन्वयक एवं महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सोपानराव उंडे पाटील प्रदेश महामंत्री अॅड विकास थोरात प्रदेश संघटनमंत्री सुर्यप्रकाशसिंह यांच्या अनुमोदनेने संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश मंत्री पदी मोहन बाबुलाल बागमार यांची नियुक्ती करण्यात आली ,
नमो नमो मोर्चा भारत ही वंदेमातरम हे ब्रिदवाक्य घेऊन प्रखरराष्ट्र्भक्ति सेवा आणी शासकीय जनकल्याणकारी योजना ची प्रभावशाली अमंलबजावणी साठी कार्यरत आहे व महाराष्ट्र प्रदेश संघटनात्मक कार्य ऊदेशपुर्ति बांधणीसाठी प्रदेश मंत्री पदी मोहन बाबुलाल बागमार यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली ,
नियुक्ती चे नमो नमो मोर्चा महाराष्ट्र राज्य सचिव दत्तप्रसाद अबिलवादे, जेष्ठ पत्रकार महेन्द्रकुमार सकलेचा , प्रा, हरिपंडित नवथर, उलकाताई मोकासदार , सुमित नाहटा राहुल चोरडिया , लोकेश चोपडा चेतन शर्मा ,योगीनीताई गोखले , सुषमाताई कांबळे रमेश मेहता ,रमेश काळकर, मनीष अग्रवाल , जगदीश बुलबुले , आदिसह मान्यवरानी स्वागत केले आहे , ,
राजकीय, सामाजिक, धार्मिक सांस्कृतिक , क्षेत्रातत सतत अग्रेसर हसमुख, कुशल संघटक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून मोहन बागमार यांची सर्वदूर ओळख आहे ,
महाराष्ट्र व स्नेहीजनासाठी ही निवड अभिमास्पद बाब आहे , मोहन बागमार आपल्या कर्तव्यतत्परतेने कुशल संघटक गुणवत्ता व्दारे कार्यरतेने समस्या चे निराकरण करून न्याय व हक्क मिळवून देत आपल्या व्यक्तीमत्त्वाला साजेशी आदर्शवत कामगिरी व्दारे लौकिकता प्राप्त करून महाराष्ट्र राज्याचे नाव सर्वदूर करतील ,व नियुक्ती बद्दलचा संघटनेच्या क्षेष्टिजणाचा विश्वास सार्थक करतील असा विश्वास करत आम्ही सर्व स्नेहीजन या निवडीचे हार्दिक अभिनंदन करत भावी वाटचालीसाठी अनेक मा हमन्यवरांनी निवडीचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या
निवडी बाबत बोलताना महाराष्ट्र प्रदेश मंत्री मोहन बागमार यांनी संघटना बांधणी सह संघटनेच्या उदेश्यानुसार कायर्रत राहून क्षेष्टीजनाचा विश्र्वास सार्थ करील अशी ग्वाही त्यांनी दिली.

Related Articles

Back to top button
Close
Close