आर्वी / वर्धा जिला की ख़बर

नगर परिषद आर्वी व उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानाने *लसीकरण आपल्या दारी शिबीर राबविण्यात येत आहे.शिबीरांच्या पहिल्या टप्प्यात उत्फुर्स प्रतिसाद मिलाले असून जवळपास 425 नागरिकांनी आपले व आपल्या कुटुंबातील सदस्यांचे लसीकरण शिबीर अंतर्गत लसीकरण करून घेतले

VIGYAPAN
photostudio_1634614114400
IMG-20211220-WA0000
photostudio_1633317682627
photostudio_1651243523526

*नगर परिषद आर्वी* व
*उपजिल्हा रुग्णालय आर्वी*
यांच्या संयुक्त विद्यमानाने
*लसीकरण आपल्या दारी शिबीर राबविण्यात येत आहे*
*शिबीरांच्या पहिल्या टप्प्यात दि.20 व 21 तसेच 23/10/2021 ह्या तीन दिवस गुरुनानक धर्मशाळा येथे शिबीर राबविण्यात आले असून ह्या तीन दिवसात नागरिकांन कडून उत्फुर्स प्रतिसाद मिलाले असून जवळपास 425 नागरिकांनी आपले व आपल्या कुटुंबातील सदस्यांचे लसीकरण शिबीर अंतर्गत लसीकरण करून घेतले.*
त्या अन्वये शिबीराचा *दुसरा टप्पा अंतर्गत दिनांक 26/10/2021 ते दि.28/10/2021पावेतो 3 दिवस माहेश्वरी भवन आर्वी* येथे राबविन्यांत येत आहे…
दिनांक :- 26 ते 28 ऑक्टबर 2021

*स्थळ :- *माहेश्र्वरी भवन, आर्वी*

*सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 पर्यंत*

*करिता ज्या नागरिकांनी अजून पावेतो लसीकरणाचा पहिला व दुसरा डोज घेतलेला नाही अश्या सर्व नागरिकांनी ह्या शिबारात आपले आधार कार्ड सह जाऊन लसीकरण करून घ्यावे.*

*तरी लसीकरण आपल्या दारी अभियानाचा लाभ घ्यावा*
*असे आव्हाहन उपजिल्हा रुग्णालय व नगर परिषदेच्या वतीने नागरिकांना कारण्यांत आले.*

Related Articles

Back to top button
Close
Close