आर्वी / वर्धा जिला की ख़बर

कोरोना प्रतिबंधक उपाययोजना वर्धा जिल्हाधिकारी यांचे आदेश

photostudio_1601020483281 (1)
VIGYAPAN
photostudio_1627621229111
photostudio_1627808634241
IMG-20210801-WA0159
photostudio_1630559959758

*कोरोना प्रतिबंधक उपाययोजना वर्धा जिल्हाधिकारी यांचे आदेश*

*उपाययोजनेचा अवलंब करुन वर्धा जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागाकरीता खालील प्रमाणे आदेश निर्गमीत करीत आहे* 👇

💥 *धार्मिक स्वरुपाच्या यात्रा , उत्सव , समारंभ , महोत्सव , स्नेहसंमेलने , सामुहिक कार्यक्रम , सभा बैठका , लग्नसमारंभ इत्यादी करीता केवळ 50 व्यक्तींना उपस्थित राहता येईल . परंतु अशा प्रकारच्या कोणत्याही कार्यक्रमाकरिता संबधीत कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशनची परवानगी घेणे बंधनकारक*

💥 *मंगलकार्यालये , हॉटेल्स , कॉन्फरन्स रुम व तत्सम स्थळे या नियमांचा भंग केल्याचे आढळल्यास ही ठिकाणे सील करण्यात येतील*

💥 *हॉटेल / पानटपरी / चहाची टपरी / चौपाटी इत्यादी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर व सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळणे , तसेच निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक राहील*

💥 *वर्धा जिल्हयातील सर्व बाजारपेठांमध्ये नागरीकांची गर्दी होणार नाही या बाबत उ.वि.अ.त कमांडंट यांनी दक्षता घेवुन व आवश्यक पथकाचे गठण करुन प्रतिबंधात्मक उपाय 2/3 स्तरावरुन करुन गर्दीस प्रतिबंध करण्यात यावा . तसेच सर्व बाजारपेठा या सायंकाळी 07 . चालु राहतील व हॉटेल्स रात्री 09.00 वाजेपर्यंत चालु राहतील*

💥 *वर्धा जिल्हयामधील दिनांक 15-02-2021 पासुन सुरु करण्यात येणारी महाविद्यालये , विद्यार्थ्याकरिता दिनांक 28 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्यात येत आहेत . यापुर्वीच सुरु असणाऱ्या इतर शैक्षणीक संस्था , महाविद्यालये पुर्वी प्रमाणेच सुरु राहतील*

💥 *सार्वजनिकस्थळी ( रस्ते , बाजार , रुग्णालय , कार्यालय इ . ) थुकणे दंड रुपये 500 / – , ब ) सार्वजनिक स्थळी चेहऱ्यावर मास्क न लावणे दंड रुपये 200 / – , क ) दुकानदार / फळभाजीपाला विक्रेते / सर्व जिवनावश्यक वस्तु विक्रेते इ . आणि ग्राहक यांनी सोशल डिस्टंसिंग न राखणे , ग्राहकामध्ये कमीत कमी 3 फुट अंतर न राखणे , विक्रेत्यांने माकीग न करणे दंड रुपये ग्राहक व्यक्ती करीता रुपये 200 / – अशा प्रकारची दंडात्मक कारवाई करणेकामी वर्धा जिल्हयातील महसुल विभाग , पोलीस विभाग , जिल्हा परिषद , आरोग्य विभाग , नगर पालीका विभाग तसेच सहकार विभागा यांना देण्यात आले आहे*

वर्धा जिला प्रतिनिधि

17-02-2021

*Arvi City Time’s*💫
www.arvicitytimes.com
*विदर्भ की हर खबर सबसे पहले सबसे तेज़*🌐

Related Articles

Back to top button
Close
Close