धर्म

!!प्रौढ_प्रताप_पुरंधर !! ••••• !! क्षत्रिय_कुलावतंस !! !!सिंहासनाधिश्वर !! !!महाराजाधिराज !! !!योगीराज_श्रीमंत_ !!छत्रपती_शिवाजी_महाराज_कि_जय!! !! तमाम_शिवभक्तांना !! #शिवजयंतीच्या_शिवमय_शुभेच्या!!!

VIGYAPAN
photostudio_1633317682627
photostudio_1664351103597
IMG_20220927_150515_046
photostudio_1675928066038
photostudio_1675928029715

छत्रपती शिवाजी राजे 🚩 भोसले.
कालखंड :- 1630–1680.
पूर्ण नाव :- शिवाजी शहाजी भोसले.
कुळ :- क्षत्रियकुलावंत, कुल्वादी भूषण
जन्म :- १९ फेब्रुवारी 1630
जन्म ठिकाण :- शिवनेरी गड, पुणे, महाराष्ट्र, भारत.
मृत्यू :- ३ एप्रिल १६८०,मंगळवार.
मृत्यू ठिकाण :- रायगड.

छत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०), मराठी साम्राज्याचे संस्थापक उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता , सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासावर महत्वपूर्ण ठसा उमटवला.

अखंड_ महाराष्ट्रचे आराध्य दैवत
#श्रीमंतयोगी_ छत्रपती शिवाजी महाराज
जयंतीनिमित्त
#सर्व शिवभक्तांना_ हार्दिक भगव्या
🚩शिवमय #शुभेच्छा🚩
!! जगदंब जगदंब !!

• !!प्रौढ_प्रताप_पुरंधर !! •••••
!! क्षत्रिय_कुलावतंस !!
!!सिंहासनाधिश्वर !!
!!महाराजाधिराज !!
!!योगीराज_श्रीमंत_
!!छत्रपती_शिवाजी_महाराज_कि_जय!!
!! तमाम_शिवभक्तांना !!
#शिवजयंतीच्या_शिवमय_शुभेच्या!!!

वेळीच_शस्त्र_उचलले_म्हणून
ह्या ” भगव्या_चे_विश्व_राहिले..
!! राजे !!
तुम्ही_होता_म्हणून_आम्ही हे ”
हिन्दवी_स्वराज्य_पाहिले..!!
🚩!! जय_जिजाऊ!!🚩
जय शिवराय
!! जगदंब जगदंब !!

Related Articles

Back to top button
Close
Close