विदर्भ की ताजा खबर

श्री प्रल्हाद अण्णा लष्कर यांनी स्वतः चा जीव धोक्यात घालून १०वर्षीय मुलीचा वाचवला जीव …..

VIGYAPAN
photostudio_1634614114400
photostudio_1633317682627
IMG-20211220-WA0000
photostudio_1641553606755
IMG-20220117-WA0083
IMG-20220116-WA0000

श्री प्रल्हाद अण्णा लष्कर यांनी स्वतः चा जीव धोक्यात घालून १०वर्षीय मुलीचा वाचवला जीव …..

…दिनांक 10 नोव्हेंबर 2021 रोजी भुसावळ रेल्वे स्थानकावरती मित्राला सोडण्यासाठी मि व भाजपा तालुकाअध्यक्ष ॲड.शिव ठाकरे पाटील,गजानन डाखोरकर गेलो असताना प्लॅट फार्म नंबर 4 वरती रात्री 2:45 ला नागपूर-मुंबई दुरांतो एक्सप्रेस मध्ये मित्राला बसून दिल्यानंतर हळु हळु रेल्वे स्थानकावरून रेल्वे स्पीड घेत पूढे निघाली आणि त्याच रेल्वे मधे एक व्यक्ती आपल्या मूली सह ज़्याना नागपुर जायचे होते. परंतु आपन चुकिच्या ट्रेन मधे बसलो हे समजल्यावर त्यानी आपत्कालीन चेन ओढुन नतर उतरायला हवे होते परंतु त्यानी चालते ट्रेन मधुन उतरण्याचा प्रयत्न केला आणि तो व्यक्ती प्लेट फॉर्म वर पडला आणि त्याच डब्यामध्ये गेट वरती उभी असलेली त्या व्यक्तीची मुलगी वय अंदाज़े 10 वर्षे ही आपले वडिल खाली पडले हे पाहुन घाबरलेल्या अवस्थेत म्हणाली पप्पा मैं भी कुद रही हु असा आवाज आमच्या काना वरती पडला.
मि आपल्या जीवाची परवा न करता त्या धावत्या रेल्वे मधून मुलीला सुखरूप वाचऊन पूढिल अनर्थ टळवला.
त्या मुलीला कोणतीही जिवीत हानी होऊ दिली नाही.परंतु मि त्या मुलीला घेऊन खाली पडल्यामुळे माझा हाताला जबर मार लागला होता.हा सर्व प्रकार काही क्षनात घडला..
प्लॅट फॉर्म वर हजर असलेल्या नागरिकांकडून व रेल्वे प्रशासना कडुन माझे तोंड भरुन कौतुक व अभिनंदन करण्यात आले.

Related Articles

Back to top button
Close
Close