आर्वी / वर्धा जिला की ख़बर
ओनोनरी मेजर, सुभेदार लेफ्टनंट सेवा निव्रुत कारगिल युध्दात महत्त्व पुर्ण कामगिरी बजावणारे राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते, प्रथम आगमन आर्वी शहरात झाल्या बद्दल….नगर सेवक रामु राठी यांनी आर्वी शहरात यांचे स्वागत केले

ओनोनरी मेजर, सुभेदार लेफ्टनंट
सेवा निव्रुत कारगिल युध्दात महत्त्व पुर्ण कामगिरी बजावणारे
2020 साली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते . दिनांक 5/12/2021ला प्रथम आगमन आर्वी शहरात झाल्या बद्दल श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतड्यावर माल्यार्पण करण्यात आले आणी
श्री सुनील कुमार जैसवाल यांचे
नगर सेवक रामु राठी यांनी आर्वी शहरात स्वागत केले.