राज्य
केंद्रीय मंत्री श्री नितिन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूरमधील फुटाळा तलावात साकारल्या जात असलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील म्युझिकल फाऊंटनच्या कामाची गडकरी यांनी पाहणी केली. फाऊंटनचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी या वेळी अधिकाऱ्यांना दिले.
