विदर्भ की ताजा खबर

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी याबाबतची माहिती ट्विटरवरून दिली

VIGYAPAN
photostudio_1634614114400
photostudio_1633317682627
IMG-20211220-WA0000
photostudio_1641553606755
IMG-20220117-WA0083
IMG-20220116-WA0000

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी याबाबतची माहिती ट्विटरवरून दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, मी सौम्य लक्षणांसह करोना पॉझिटिव्ह आढळलो आहे आहे. सर्व आवश्यक प्रोटोकॉलचे पालन करून मी स्वतःला विलगीकरणात ठेवलं आहे. सध्या मी होम क्वारंटाईनमध्ये आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी स्वत:ला विलग करावे आणि चाचणी करुन घ्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

Related Articles

Back to top button
Close
Close