आर्वी / वर्धा जिला की ख़बर
माजी नगरसेवक रामू राठी यांचा आर्वी येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मध्ये धडक मोर्चा

माजी नगरसेवक रामू राठी यांचा आर्वी येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मध्ये धडक मोर्चा
आर्वी -: मागील काही दिवसांपासून आर्वी शहरातील पाणी पुरवठा खंडित झाला असून आज विठ्ठल वॉर्ड आर्वी येथील नागरिकांनी माजी नगरसेवक रामू राठी यांना व्यथा सांगून आज धडक मोर्चा काढण्यात आला व २४तासाच्या आत पाणी पुरवठा सुरू करण्याचे आश्वासन श्री डहाके साहेब यांनी दिले आहे व विठ्ठल वॉर्ड येथील पाणी पुरवठा अवघ्या १५ मिनिटात सुरळीत चालू करण्यात आले व जर २४ तासाच्या आत पाणी पुरवठा सुरळीत जर केला नाही नाही तर जो पर्यंत सुरळीत पाणी पुरवठा होणार नाही तो पर्यंत कार्यालयात ठिय्या मांडून बसण्याचे संकेत रामू राठी यांनी दिले व काही तक्रार असल्यास +917666695887 या नंबर वर संपर्क साधावा
रामू राठी..
माजी आरोग्य सभापती तथा माजी नगरसेवक, न प आर्वी….