विदर्भ की ताजा खबर

मेहकर येथे जिजाऊ चौकात रस्त्यावरच झाली महिलेची प्रसुती..

मानव सुरक्षा सेवा संघाचा कर्तव्य दक्षपना

photostudio_1601020483281 (1)
VIGYAPAN
photostudio_1627621229111
photostudio_1627808634241
IMG-20210801-WA0159
photostudio_1630559959758

मेहकर येथे जिजाऊ चौकात रस्त्यावरच झाली महिलेची प्रसुती..

मानव सुरक्षा सेवा संघाचा
कर्तव्य दक्षपना

सदर घटना मेहकर येथील असुन दिनांक ,२५ फेब्रुवारी ला सुमारे दुपारच्या 3 ते 3.30 च्या दरम्यान घडली .. सविस्तर वृत्त असे घडले की मानव सुरक्षा सेवा संघ चे तालुकाध्यक्ष प्रविण पऱ्हाड हे तहसील मधुनआपले काम संपवुन
घरी जात असतांना जिजाऊ चौकात एक महिला किंचलतांना दिसून आली आणि सोबत 2 महिला आणि 1 मुलगा सुध्दा होता. बाई का किंचाळत आहे हे बघण्यासाठी विनोद प-हाड सर थांबले आणि बघितलं तर तिथे सौ. सुरेखा अविनाश शिंदे या नामक महिलेची प्रसुती झालेली निदर्शनात आले.. तर त्यांनी व घुगे, राणे इतर सहकार्या नी लगेच ऑटो करून त्या महिलेला व बाळाला ग्रामीण रुग्णालयात भरती केले आणि पत्रकारांना फोन केला असता पत्रकार संतोष जाधव.मुन्ना काळे व सुनील मोरे यांनी ग्रामीण रुग्णालय गाठले .व वैद्यकीय अधिकारी सौ.भालेराव यांना सदर महिलेस व तिच्या बाळा च्या तब्येतीची विचारपूस केली असता दोघांची ही तब्येत चांगली असल्याचे त्यांनी सांगितलेआणि सदर महिलेस व बाळाचे वेळेवर उपचार करण्यात आला व दोघांचेही प्राण वाचले ..
राजश्री पाटील , संतोष झोपाटे, गजानन लादे, माधव झोपटे, राहुल पवार इतर पदाधिकारी उपस्थित होते. या घटने ची शहरात पसरताच सर्वत्र प्रविण प-हाड सर व मानव सुरक्षा सेवा संघाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे…

नीलेश नाहटा

27-02-2021

Related Articles

Back to top button
Close
Close