आर्वी / वर्धा जिला की ख़बर

वन्यजीव सप्ताह मध्ये एनसीसी छात्र सैनिकांचा उत्स्फूर्त सहभाग

VIGYAPAN
IMG-20211220-WA0000
photostudio_1633317682627
photostudio_1664351103597
IMG-20221004-WA0332
IMG_20220927_150515_046
IMG-20221019-WA0027
IMG_20221016_174312_421
IMG_20221015_134301_759

*वन्यजीव सप्ताह मध्ये एनसीसी छात्र सैनिकांचा उत्स्फूर्त सहभाग*

नगरपरिषद गांधी विद्यालयातील एनसीसीच्या छात्रसेनिकांनी तसेच विद्यार्थ्यांनी वनपरिक्षेत्र आर्वी वनविभाग वर्धा यांच्यातर्फे आयोजित भव्य अशा रॅलीमध्ये सहभाग नोंदविला .यामध्ये एनसीसी च्या विद्यार्थ्यांनी विविध प्राण्यांच्या वेशभूषेमध्ये लोकांना आकर्षित केले एनसीसी छात्रसेनिकांनी संपूर्ण आर्वी परिसरामध्ये रॅलीमध्ये सहभागी होऊन विविध फलक तसेच वन्य प्राण्यांवर आधारित स्लोगन्स घोषवाक्य देण्यात आली. कार्यक्रमाची सांगता वन विभाग आर्वी कार्यालयामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन जाधव तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये एनसीसी अधिकारी प्रमोद नागरे एम पी एस कॉन्व्हेंट चे संस्थापक दादाजी ,सर्व शिक्षक वनविभाग आर्वी चे कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते .विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले यामध्ये एनसीसी छात्रसेनिकांपैकी कुमारी सर्जेंट अमृता झाडे ,कॅडेट कुमारी स्नेह श्री दविले, तसेच कॅडेट पियुष झांबरे या विद्यार्थ्यांनी वेळेवर आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे संचालन मेश्राम मॅडम तसेच आभार प्रदर्शन ठाकरे मॅडम यांनी केले

 

Related Articles

Back to top button
Close
Close