विदर्भ पर्यटन/धार्मिक स्थल

मेहकर येथील कोविड सेंटर ला ठानेदार श्री आत्माराम प्रधान यांनी सुरक्षे च्या दृष्टिकोनातून व कोविड मधून सुट्टी करण्यात आलेल्या व्यक्ति ना सुरक्षित अंतर ठेऊन अड़ी अडचणी बाबत विचारना करुण सुरक्षे विषयी व इतर अड़ी अडचणी बाबत चर्चा करुन या कोरोना सेंटर माहिती घेतली

VIGYAPAN
photostudio_1633317682627
photostudio_1664351103597
photostudio_1675928029715
photostudio_1685357017653
IMG_20230527_185850_427
IMG_20230530_171916_384

मेहकर निलेश नाहटा 02 मार्च

मेहकर येथील कोविड सेंटर
ला ठानेदार श्री आत्माराम प्रधान यांनी सुरक्षे च्या दृष्टिकोनातून व कोविड मधून
सुट्टी करण्यात आलेल्या व्यक्ति ना सुरक्षित अंतर ठेऊन अड़ी अडचणी बाबत
विचारना करुण खंडाळा मेहकर येथील कोविड सेंटर येथील डॉक्टर खरात डॉ आवले व नर्सिंग स्टाफ सुरक्षा गार्ड सफाई कर्मचारी व इतर कर्मचारि यांचे शी प्रत्यक्ष सुरक्षे विषयी व इतर अड़ी अडचणी बाबत चर्चा करुन
या कोरोना सेंटर माहिती घेतली या प्रसंगी पत्रकार नीलेश नाहटा व ठानेदार श्री आत्माराम प्रधान व सोबत कर्मचारि उपस्थित होते तर
मेहकर येथील कोविड सेंटर वरील कोविड संसर्ग असलेल्या व्यक्ति नी सुद्धा या ठिकाणी सर्व प्रकारच्या सुविधा व उपचार चांगले असल्या ची माहिती दिली
मेहकर येथील पोलीस स्टेशन ला कर्मचारि संख्या अल्प असताना सुद्धा सर्व ठिकाणी
ठानेदार श्री आत्माराम प्रधान व त्यांचे कर्मचारि लक्ष देउन
आहेत

Related Articles

Back to top button
Close
Close