आर्वी / वर्धा जिला की ख़बर

जागतिक एड्स दिन रॅली मध्ये छात्र सैनिकांचा सहभाग* नगरपरिषद गांधी विद्यालयातील एनसीसी छात्र सैनिकांनी 1 डिसेंबर जागतिक एड्स दिन रॅलीमध्ये उत्स्फूर्त सहभाग

VIGYAPAN
IMG-20211220-WA0000
photostudio_1633317682627
photostudio_1664351103597
IMG-20221004-WA0332
IMG_20220927_150515_046
IMG-20221019-WA0027
IMG_20221016_174312_421
IMG_20221015_134301_759

*जागतिक एड्स दिन रॅली मध्ये छात्र सैनिकांचा सहभाग*

आर्वी :- नगरपरिषद गांधी विद्यालयातील एनसीसी छात्र सैनिकांनी 1 डिसेंबर जागतिक एड्स दिन रॅलीमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला रॅली ची सुरुवात गांधी विद्यालय येथून करण्यात आली यामध्ये एनसीसी छात्र सैनिक तसेच ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स चे विद्यार्थी सहभागी झाले होते एनसीसी छात्र सैनिकांनी विविध प्रकारचे जागृती पर बोर्ड तयार करून तसेच नारे घोषणाबाजी करून परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले गांधी चौक या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय येथील अधीक्षक माननीय सुटे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एड्स विषयी मार्गदर्शन करण्यात आले यामध्ये डॉक्टर अभिलाष धर्म ठोक तसेच लायन्स क्लब आर्वी चे डॉक्टर रिपल राणे यांनी सुद्धा सखोल मार्गदर्शन केले एड्स डे रॅलीसाठी विद्यालयातील शिक्षक तसेच एनसीसी अधिकारी प्रमोद नागरे यांनी विद्यार्थ्यांना सुचित केले. गांधी चौकातील कार्यक्रमांमध्ये एड्स डे निर्मूलनाकरता शपथ घेण्यात आली तसेच संचलन आणि आभार प्रदर्शन मानकर यांनी केले.

Related Articles

Back to top button
Close
Close