आर्वी / वर्धा जिला की ख़बर
पदवीधर अंशकालीन उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नेमणूक देणेसंदर्भात शासन परिपत्रकाची अंमलबजावणी तात्काळ करण्याबाबतचे पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटना, महाराष्ट्र प्रदेश यांचे निवेदन माजी आमदार श्री.अमरभाऊ काळे यांना देण्यात आले.त्या अनुषंगाने पदवीधर अंशकालीन संघटनेची मागणी निकाली काढण्यासंदर्भात माजी आमदार श्री.अमरभाऊ काळे यांनी वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.सुनिलजी केदार यांना पत्र देऊन बैठक बोलविण्याची मागणी केली

वर्धा 02 मार्च
पदवीधर अंशकालीन उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नेमणूक देणेसंदर्भात शासन परिपत्रकाची अंमलबजावणी तात्काळ करण्याबाबतचे पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटना, महाराष्ट्र प्रदेश यांचे निवेदन माजी आमदार श्री.अमरभाऊ काळे यांना देण्यात आले.त्या अनुषंगाने पदवीधर अंशकालीन संघटनेची मागणी निकाली काढण्यासंदर्भात माजी आमदार श्री.अमरभाऊ काळे यांनी वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.सुनिलजी केदार यांना पत्र देऊन बैठक बोलविण्याची मागणी केली आहे.