आर्वी / वर्धा जिला की ख़बर

स्लग:- खेलेगी बिटिया तो खिलेगी बिटिया. – तालुका क्रीडा संकुल येथे जागतीक महिला दिन साजरा – सरपंच पदा पासुन तर पंतप्रधान पर्यंत महिलांनी झेप घेतली आले.

photostudio_1601020483281 (1)
VIGYAPAN
photostudio_1627621229111
photostudio_1627808634241
IMG-20210801-WA0159
photostudio_1630559959758

स्लग: खेलेगी बिटिया तो खिलेगी बिटिया.

– तालुका क्रीडा संकुल येथे जागतीक महिला दिन साजरा

– सरपंच पदा पासुन तर पंतप्रधान पर्यंत महिलांनी झेप घेतली आले.

:- आर्वी  आज ०८ मार्च

अर्थात जागतिक महिला दिन. स्त्रियांवर होत असलेले अत्याचार, अन्याय दूर व्हावे, सर्वच क्षेत्रात महिलांचा विकास व्हावा यासाठी आज जगभर महिला दिन म्हणून साजरा केला जातो.

आजच्या दिवशी संपूर्ण वर्षभराचा आराखडा पाहिला जातो. आपण काय केलय? कुठपर्यंत यश लाभलं ? यांच्यासमोर काय करायचं? इत्यादी विविध प्रश्नांच्या बाबतीत आज चर्चा केली जाते. अश्या या बाबीमुळे आज महिला थोडीफार सुधारली (?) असे म्हणायला हरकत नाही. य‍ाच अनुशंग‍ाने आज आर्वी तालुका क्रीडा संकुल येथे जागतीक महिला दिन साजरा करन्यात आला. य‍ासाठी विविध खेळांचे आयोजन करन्यात आले खजाना लुट, ऐक फुल दो माली, १०० मि. दोैड यात मागिल वर्षी २०१७-१८ व १९ ज्या मुलिंनि राज्य व राष्ट्रिय स्तरावर प्रतिधित्व केले त्याचे सम्मान चिन्ह देऊन त्य‍ाचे सत्कार करन्यात आले.
या साठी तालुका क्रीडा मार्गदर्शक कपिल ठाकुर य‍ांनि अथक परीश्रम घेतले.

गायत्री उईके (३ राज्यस्तरील स्लग व्हालीबाल)
हर्षा सपकाळ (राज्यस्तरीय कबड्डी)
मोनाली देशमुख (राज्यस्तरील ३ कबड्डी)
कोमल बडिये (अश्वमेध कबड्डी

कार्यक्रम साठी आर्वी नगरसेविका पल्लवी ताई काळे भारती ताई देशमुख सारिका ताई लोखंडे उषाताई सोनटक्के यांची प्रमुख उपस्तीती होती

अनेक खेळाडू मुली व महिलांनी सहभाग नोंदविला

 

Related Articles

Back to top button
Close
Close