आर्वी / वर्धा जिला की ख़बर

राष्ट्रीय कब्बडी स्पर्धेत श्रीतेज ची निवड —-

VIGYAPAN
photostudio_1634614114400
photostudio_1633317682627
IMG-20211129-WA0031

राष्ट्रीय कब्बडी स्पर्धेत श्रीतेज ची निवड —-

आर्वीतालुका क्रीड़ा संकुल चा श्रीतेज नीलकंठ राव डवरे याची तेलगाना येथे होणाऱ्या राष्ट्रीय कब्बडी स्पर्धेत निवड करण्यात आली तो मोर्शी येथे होणाऱ्या पूर्व प्रशिक्षण नतर लगेच तेलगाना येथे जाणार आहे निवड़ीबद्दल त्याचा सत्कार तालुका क्रीड़ा मार्गदर्शक कपील ठाकूर ,अनिल चौहान ,नगरसेवक अजय कटकमवार राहुल गोडबोले मिथुन बारबैले व निलेषभाऊ देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला निवड़ीबद्दल हौशी कब्बडी चे अध्य्क्ष महेशभाऊ ठाकूर यानी अभिनंदन करुण पुढील वाट चालीस शुभेच्छा दिल्या

आर्वी शहर प्रतिनिधि

20-03-2021

Related Articles

Back to top button
Close
Close