आर्वी / वर्धा जिला की ख़बर
केंद्रातील भाजप सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीच्या निषेधार्थ आज आर्वी जि.वर्धा येथे काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालया पर्यंत सायकल मोर्चा काढण्यात आला.ह्यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.
